top of page

अंदमान येथील कोठडीची पवित्रता राखण्याचे आवाहन : स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था

#स्वातंत्र्यवीर_सामाजिक_संस्था_अंनिविवि

सावरकरांना अंदमान येथील सेल्युलर जेल मधील ज्या कोठडीत ठेवले होते ती कोठडी सावरकरांच्या वास्तव्याने पवित्र झालेली आहे...त्यामुळे कोठडीत जाताना पादत्राणे बाहेर काढून जाण्याचे आवाहन 🚩 स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था,अंनिविवि🚩 संस्थेकडून अंदमान येथे येणाऱ्या सर्व पर्यटकांना करण्यात आले.

जय हिंद 🚩 जय सावरकर 🚩

श्रीनिवास कुलकर्णी

(संस्थापक अध्यक्ष)







 
 
 

Comments


bottom of page