
स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था आयोजित स्वातंत्र्यवीर सावरकर वाचन कट्टा..रविवार २१ ऑगस्ट सायं. ६ ते ७
- Swatantryaveer Samajik Sanstha ANVV
- Aug 20, 2022
- 1 min read
Updated: Aug 21, 2022
#स्वातंत्र्यवीर_सामाजिक_संस्था_अंनिविवि* आयोजित
#स्वातंत्र्यवीर_सावरकर_वाचन_कट्टा🚩
रविवार २१ ऑगस्ट २०२२ रोजी संध्या. ६ ते ७.०० वाजता
श्रावण कृ. १०, शालिवाहन शके १९४४
*वि स वाळिंबे लिखित "सावरकर" या कादंबरीचे वाचन* - *भाग - ११*
वाचक - १. ईशान घोलप
२. संहिता देशपांडे
३. अपूर्वा बापट
४. विक्रम दिवाण
*मार्गदर्शन - डॉ सौ शुभा साठे - ज्येष्ठ लेखिका, सावरकर वाङ्मय अभ्यासक व व्याख्यात्या*
संयोजक - भक्ती कुलकर्णी
संघटनेच्या यूट्यूब चैनल वरून तुम्ही वाचनकट्टा मध्ये सहभागी होऊ शकता. त्यासाठी खालील लिंक वरून संघटनेचे you tube चॅनेल subscribe करा आणि 🔔 वर क्लिक करा.

अधिक माहितीसाठी संपर्क :
श्रीनिवास कुलकर्णी : 9561491625
अजित कुलकर्णी : 8888863464




Comments